Online Bible

- Reklamy -




मत्तय 6:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

Viz kapitola kopírovat




मत्तय 6:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy