मत्तय 6:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. Viz kapitola |