मत्तय 6:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल. Viz kapitola |