मत्तय 6:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, Viz kapitola |