मत्तय 5:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 परंतु आता मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसरा गाल कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 पण मी तुम्हाला सांगतो, दुष्ट मनुष्याला प्रतिकार करू नका. तुमच्या एका गालावर कोणी चापट मारली तर दुसराही गाल पुढे करा. Viz kapitola |