मत्तय 5:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 मी तुला खातरीपूर्वक सांगतो, पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तू त्यातून सुटणार नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 मी तुम्हाला निश्चित सांगतो की प्रत्येक दमडी चुकती केल्याशिवाय तुमची तुरुंगातून सुटका होणार नाही. Viz kapitola |