मत्तय 5:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तर तेथे वेदीपुढे तुझे दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम तुझ्या भावाबरोबर समेट कर व नंतर येऊन तुझे दान अर्पण कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तर तुमची भेट तिथेच वेदीपुढे ठेवा. आधी जाऊन त्यांच्याबरोबर समेट करा आणि मग येऊन आपली भेट अर्पण करा. Viz kapitola |