मत्तय 5:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ‘खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे, “खून करू नकोस आणि जो कोणी खून करील, त्याचा न्याय केला जाईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “ ‘तू खून करू नको, आणि जो कोणी खून करेल तो न्यायास पात्र ठरेल,’ असे प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. Viz kapitola |