मत्तय 5:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. Viz kapitola |