Online Bible

- Reklamy -




मत्तय 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 4:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy