मत्तय 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.” Viz kapitola |