मत्तय 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे: Viz kapitola |