Online Bible

- Reklamy -




मत्तय 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 योहानाला बंदिवासात टाकले आहे हे ऐकताच, येशू गालील प्रांतात निघून गेले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 4:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy