मत्तय 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पश्चात्तापाला अनुरूप असे वर्तन करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या. Viz kapitola |