Online Bible

- Reklamy -




मत्तय 28:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले.

Viz kapitola kopírovat




मत्तय 28:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy