मत्तय 28:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला. Viz kapitola |