मत्तय 28:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.” Viz kapitola |