मत्तय 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. Viz kapitola |