मत्तय 27:66 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)66 तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले. Viz kapitola |