Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

61 मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया कबरेसमोर बसल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

61 पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

61 तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

61 मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया या दोघीजणी कबरेसमोर बसल्या होत्या.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:61

Následuj nás:

Reklamy


Reklamy