मत्तय 27:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली. Viz kapitola |