मत्तय 27:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी परमेश्वराच्या भवनात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्याने ती नाणी मंदिरात टाकली. तो निघून गेला व त्याने स्वतःला गळफास लावून घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यावर त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला. Viz kapitola |