Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 परंतु त्यांतील दुसरे म्हणाले, “त्याला एकटे राहू द्या, एलीया येऊन त्यास वाचवतो काय, ते आपण पाहू.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 इतर म्हणाले, “असू दे, एलीया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

49 इतर म्हणाले, “थांब, एलिया त्याचा बचाव करायला येतो का, हे आपण पाहू.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 इतर म्हणाले, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरावयास व तारावयास येतो की काय हे आपण पाहू!”

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy