मत्तय 27:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 त्यांच्यातला एक लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून त्यास प्यायला दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो ‘आंबेने’ भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 त्यांच्यातून एकाने त्वरित धावत जाऊन स्पंज घेतला, तो आंबेत भिजवला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 लागलीच त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन शिरक्यात भिजविलेला एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला, Viz kapitola |