मत्तय 27:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला. Viz kapitola |