मत्तय 27:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तसेच मुख्य याजकांसह, नियमशास्त्र शिक्षक व वडीलासह इतरांसारखी त्याची चेष्टा करीत म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 त्याचप्रमाणे प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक यांनीही त्यांची थट्टा केली. Viz kapitola |