मत्तय 27:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 म्हणू लागले, हे परमेश्वराचे भवन मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या, स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 म्हणाले, “तू मंदिर उद्ध्वस्त करून तीन दिवसात पुन्हा बांधणार आहे ना! जर तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर क्रूसावरून खाली ये आणि स्वतःला वाचव.” Viz kapitola |