मत्तय 27:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते: हा येशू, यहूद्यांचा राजा आहे. Viz kapitola |