मत्तय 27:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मग क्रूसावर टांगलेल्या येशूंवर पहारा करीत ते जवळच बसले. Viz kapitola |