मत्तय 27:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”. Viz kapitola |