Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे किती गोष्टींची तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, हे तुला ऐकू येत नाही काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 “हे लोक तुझ्यावर अनेक गोष्टींचा दोषारोप करीत आहेत, हे तू ऐकत नाही काय?” पिलाताने येशूंना विचारले,

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy