मत्तय 26:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” Viz kapitola |