मत्तय 26:66 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)66 तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 तुम्हाला काय वाटते?” “तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले. Viz kapitola |