मत्तय 26:61 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 “‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 “‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ” Viz kapitola |