मत्तय 26:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि तो लगेच मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय? Viz kapitola |