मत्तय 26:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 येशू त्या मनुष्यास म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार तिच्या जागी परत घाल; कारण तलवार हाती घेणारे सर्व जण तलवारीने मारले जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “तुझी तलवार म्यानात घाल,” कारण “तलवार उपसणारे तलवारीनेच मारले जातील. Viz kapitola |