मत्तय 26:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी51 हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)51 मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)51 येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने आपली तलवार उपसली व उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती51 तेवढ्यात येशूंच्या बरोबर जे होते, त्यांच्यातील एकाने तरवार उपसली आणि महायाजकाच्या दासाचा कान कापून टाकला. Viz kapitola |