मत्तय 26:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तरीही ते म्हणत होते, “सणाच्या दिवसात नको, नाही तर लोकांमध्ये दंगा होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” Viz kapitola |