मत्तय 26:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. Viz kapitola |