मत्तय 26:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागे राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह दुर्बल आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.” Viz kapitola |