मत्तय 26:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पेत्र उत्तर देत म्हणाला, “इतर सर्व जरी आपणाविषयी अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 पेत्राने त्याला उत्तर दिले, “जरी सगळे आपल्याला सोडून गेले, तरी मी आपल्याला कधीच सोडणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.” Viz kapitola |