Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy