Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्यास विचारु लागला, प्रभूजी, तो मी तर नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 ते फार अस्वस्थ झाले. एकामागून एक अशा प्रकारे प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभो, मी तर नाही ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy