मत्तय 26:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो तुमच्यातला एकजण माझा विश्वासघात करील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला ठामपणे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.” Viz kapitola |