मत्तय 26:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. Viz kapitola |