Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy