मत्तय 25:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ Viz kapitola |