Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्‍या चला.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy