Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली?

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy