Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले;

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy